Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २६ मे, २०२१, मे २६, २०२१ WIB
Last Updated 2021-05-26T05:47:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दहावी उत्तीर्णांसाठी शेकडो पदे Rojgar News

Advertisement
प्रा. संजय मोरे पश्चिम रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीची माहिती मिळवणार आहोत. - मुंबई विभाग- एकूण ७३८ पदं रिक्त आहेत. ० मेकॅनिकल डिपार्टमेंट- एकूण २१४ पदं (फिटर-१५३, डीएसएल मेकॅनिक-२५, कारपेंटर-२३, पेंटर (जनरल)-५, मेकॅनिक मोटर वेहिकल-४, वेल्डर-३) ० इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट- ३०४ पदं (इलेक्ट्रिशिअन-१६७, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-४६, डीएसएल मेकॅनिक-२८, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक-३४, फिटर-१५, वेल्डर (जी अँड ई)-६, मेकॅनिक मोटर वेहिकल-२, वायरमन-६) ० इंजिनीअरिंग डिपार्टमेंट- १९५ पदं (कारपेंटर-४०, पेंटर (जनरल)-४०, पाइप फिटर-६०, प्लम्बर-४०, ड्राफ्ट्समन (सिव्हील)-१५) ० पर्सोनल डिपार्टमेंट- १७ पदं (सीओपीए-१६, स्टेनोग्राफर (इंग्रजी)-१) ० ब्रिज-मेकॅनिकल- ५ पदं (फिटर- ३, वेल्डर-२) ० ब्रिज इंजिनीअरिंग ड्राफ्ट्समन (सिव्हील)- चार पदं - वडोदरा (बीआरसी) विभाग- एकूण ४८९ पदं ० मेकॅनिकल डिपार्टमेंट- ९२ पदं (फिटर-६०, डिएसएल मेकॅनिक-२०, वेल्डर-८, कारपेंटर-२, पेंटर जनरल- २) ० इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट- २०८ पदं (इलेक्ट्रिशिअन-१०९, फिटर-३७, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-२३, रेफ्रिजरेटर, एसी मेकॅनिक-१४, वेल्डर-८, वायरमन-८, मेकॅनिक मोटर वेहिकल-५, मशिनिस्ट-४) ० इंजिनीअरिंग डिपार्टमेंट-१६५ पदं (पाइप फिटर-५०, कारपेंटर-३५, पेंटर (जनरल)-३५, प्लंबर-३५, ड्राफ्ट्समन (सिव्हील)-१०) ० पर्सोनेल डिपार्टमेंट- १९ पदं ० ब्रिज मेकॅनिकल- ५ पदं - लोअर परळ वर्कशॉप- एकूण ३९६ पदं रिक्त ० मेकॅनिकल डिपार्टमेंट- ३१४ पदं (फिटर-१९०, वेल्डर-१२४) ० इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट- ७४ पदं (इलेक्ट्रिशिअन-२९, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिकल-४५) ० पर्सोनेल डिपार्टमेंट-८ पदं - महालक्ष्मी वर्कशॉप- एकूण ६४ पदं (इलेक्ट्रिशिअन-६०, टर्नर-३, वेल्डर-१) - अहमदाबाद डिव्हीजन (एडीआय)- एकूण ६११ पदं - रतलाम डिव्हीजन (आर्टीएम)- एकूण ४३४ पदं - राजकोट डिव्हीजन- एकूण १७६ पदं - भावनगर (बीव्हीपी) डिव्हीजन- एकूण २१० पदं - दाहोद वर्कशॉप- एकूण १८७ पदं - प्रतापनगर वर्कशॉप, वडोदरा- एकूण ४५ पदं - साबरमती इंजिनीअरिंग वर्कशॉप, अहमदाबाद- एकूण ६० पदं - सिग्नल वर्कशॉप, अहमदाबाद- २५ पदं - हेडक्वार्टर्स ऑफिस ० टीएम (हेडक्वार्टर्स कंट्रोल्ड डिव्हीजन)-४९ पदं ० पर्सोनेल डिपार्टमेंट- ३४ पदं ० सीओपीए-३० स्टेनोग्राफर (इंग्रजी)- ४ - भावनगर (बीव्हीपी) वर्कशॉप- एकूण ७३ पदं पात्रता दहावीची परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट. वयोमर्यादा-१५ ते २४ वर्षं (इमाव-२७ वर्षांपर्यंत, अजा/अज-२९ वर्षांपर्यंत, दिव्यांग-३४ वर्षांपर्यंत) निवडपद्धती दहावीच्या गुणांना ५० टक्के महत्त्व आणि आयटीआयमधील सर्टीफिकेटला ५० टक्के महत्त्व. दोन्हींच्या गुणांच्या आधारे निवड होईल. कागदपत्र पडताळणीची तारीख नंतर जाहीर केली जाईल. जे उमेदवार रेल्वे अप्रेंटिसशिप पूर्ण करतील अशा उमेदवारांसाठी लेव्हल १ पदांवर भरती करताना २० टक्के जागा राखीव असतात. उमेदवार फक्त एकच डिव्हीजन/वर्कशॉप निवडू शकतात. ज्या रेल्वे डिव्हीजन/वर्कशॉपमधील पदांसाठी अर्ज करावयाचा आहे त्यासंबंधित वेबसाइटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज https://www.rrc-wr.com या संकेतस्थळावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक ती प्रमाणपत्रं स्कॅन करून अपलोड करावीत. अर्ज २४ जूनपर्यंत पाठवावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34fDaMm
via nmkadda