Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २१ मे, २०२१, मे २१, २०२१ WIB
Last Updated 2021-05-21T09:47:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC NDA Result 2021: कधी जाहीर होणार निकाल, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
UPSC NDA 1 Exam 2021 Result: UPSC NDA 1 परीक्षे १८ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण देशात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I) आणि (II), परीक्षा 2021 साठी मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहिले होते. जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते ते निकालाची प्रतीक्षा करत आहेत. UPSC NDA 1 निकाल सर्वसाधारणपणे परीक्षेच्या एका महिन्याच्या आत जाहीर केले जातात. त्यामुळे जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी आपला रोल नंबर सांभाळून ठेवावा. तसेच UPSC NDA 1 निकाल अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा. हे लक्षात घ्या की COVID-19 च्या वर्तमान स्थितीमुळे UPSC NDA निकालास थोडा विलंब होऊ शकतो. UPSC ने करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध अर्ज प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत अधिकाऱ्यांद्वारे निकालासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. UPSC SSB इंटरव्यू लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी बोलावले जाईल. हे इंटरव्ह्यू सर्व्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत आयोजित केले जातील. यानंतर योग्य उमेदवारांना त्यांच्या रजिस्ट्रर ईमेल आयडी वर सेंटर आणि इंटरव्ह्यूच्या तारखेसंबंधीची माहिती पाठवली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bKmGQt
via nmkadda