BIS Recruitment 2021 Notification:ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये सायंटिस्ट पदांची भरती Rojgar News

BIS Recruitment 2021 Notification:ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये सायंटिस्ट पदांची भरती Rojgar News

BIS Notification:ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (, BIS) ने सायंटिस्ट-बी (Scientist-‘B) च्या पदांवर भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण २६ पदांवर नियुक्ती केली जाईल. या भरतीसाठी पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.bis.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात . अर्ज करण्याची प्रक्रिया आज ५ जून २०२१ पासून सुरु होणार असून २५ जून २०२१ पर्यंत सुरु राहील. यानंतर कोणता अर्ज स्वीकारला जाणार नाही. बीआयएस तर्फे जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार सिव्हिल इंजिनियरिंग / इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग / पर्यावरण इंजीनियरिंग / रसायन विज्ञान / टेक्स्टेल इंजीनियरिंगमध्ये गेट परीक्षा २०१९, २०२० आणि २०२१ च्या आधारे केली जाईल. या पोस्टवर ऑनलाईन अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षे असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नोटीफिकेशन व्यवस्थित वाचा.कोणता गोंधळ आढळल्यास फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे. नोटिफिकेशन जाहीर होण्याची तारीख- ५ जून २०२१ ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख- २५ जून २०२१ फीस जमा करण्यासाठी शेवटची तारीख- २५ जून २०२१ पद आणि रिक्त जागा एन्वायरमेंटल इंजिनियरिंग- ०२ सिव्हिल इंजिनियरिंग- ०२ केमिस्ट्री- ०७ टेक्सटाईल इंजिनियरिंग- ०४ सायंटिस्ट-बी पदासाठी निवडलेल्या गेलल्या उमेदवारांना सुरुवातीला ८७ हजार ५२ रुपये पगार मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34Qikn3
via nmkadda

0 Response to "BIS Recruitment 2021 Notification:ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये सायंटिस्ट पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel