CBSE Class SSC Board Exam 2021: जाणून घ्या दहावीच्या निकालाची तारीख, 'इथे' पहा निकाल Rojgar News

CBSE Class SSC Board Exam 2021: जाणून घ्या दहावीच्या निकालाची तारीख, 'इथे' पहा निकाल Rojgar News

Class 10 Board Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)दहावीची परीक्षा रद्द केली होती. करोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यांकनच्या आधारे तयार केला जाईल असे बोर्डाने आधीच स्पष्ट केले होते. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल शाळांकडून सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी सीबीएसईने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक नोटीस जाहीर केली होती. यामध्ये शाळांना १२ जूनच्या आत विद्यार्थ्यांचे गुण सीबीएसई बोर्डाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची सूचना दिली होती. ३० जूननंतर गुण अपलोड करण्याची सुविधा बंद असेल असेही सांगण्यात आले. सीबीएसईचा दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल ५ जुलै २०२१ ला जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा. तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा २०२१ चा निकाल तुमच्या स्क्रीनवर येईल निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ते तुमच्याकडे ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34TetWz
via nmkadda

0 Response to "CBSE Class SSC Board Exam 2021: जाणून घ्या दहावीच्या निकालाची तारीख, 'इथे' पहा निकाल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel