CBSE १२वीच्या झटपट निकालासाठी बोर्डाने लाँच केले टॅब्युलेशन पोर्टल Rojgar News

CBSE १२वीच्या झटपट निकालासाठी बोर्डाने लाँच केले टॅब्युलेशन पोर्टल Rojgar News

12std Result 2021:केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ३१ जुलै २०२१ पर्यंत सिनीअर सेकंडरी रिझल्टची घोषणा करण्याचा दिशेने वेगाने पुढे जात आहे. बोर्डाने बारावीचा निकाल तयार करण्यासाठी अलीकडेच १७ जून २०२१ ला 'पॉलिसी फॉर टॅब्युलेशन ऑफ मार्क्स फॉर क्लास- XII बोर्ड एग्झामिनेशन्स' जाहीर केली. यानंतर आता कॉम्प्रिहेन्सिव्ह रिझल्ट टॅब्युलेशन पोर्टल फॉर XII' हे २१ जूनला जाहीर करण्यात आले. टॅब्युलेशन पोर्टल संदर्भातील अपडेट जाहीर करण्यात आली आहे. यानुसार शाळांना दिलेल्या पद्धतीनुसार शाळा आपल्या विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करतील. इंटर्नल ग्रेड्स अपलोड करणे प्रॅक्टिकल / प्रोजेक्ट्स / इंटर्नल असेससेमेंट्सचे गुण अपलोड करणे बारावी डेटा पडताळणी - दहावीचा रोल नंबर, बोर्ड आणि पास वर्ष मॉडरेशनसाठी शाळांमध्ये ऐतिहासिक प्रदर्शन अकरावी थेअरी मार्क्सची डेटा एंट्री अपलोड करणे बारावीचे थेअरी मार्क्सची डेटा एंट्री अपलोड करणे अकरावीआणि बारावीचे थेअरी मार्क्स तपासणे आणि मॉर्डरेशनसाठी बारावीची संगणकाच्या सहाय्यााने टॅब्युलेशन शीट अपलोड करणे सीबीएसई अपडेटनुसार शाळांचे सर्व गुण आणि माहिती मिळाल्यानंतर पोर्टलवर शाळेची पूर्ण माहिती टॅब्युलेशन शीट दाखवली जाईल. यामध्ये विषयानुसार गुण आणि शाळेनुसार गुणांचे मॉडरेशन करण्याचा पर्याय असेल. बोर्डाच्या या टॅब्युलेशन पोर्टलद्वारे विविध शाळांचे रिझल्ट तयार करण्यास मोठी मदत होणार आहे. म्हणून सीबीएसईने अपडेट जाहीर केला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zKXdAT
via nmkadda

0 Response to "CBSE १२वीच्या झटपट निकालासाठी बोर्डाने लाँच केले टॅब्युलेशन पोर्टल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel