CDAC Recruitment 2021:मुंबईत ५०हून अधिक पदांची भरती Rojgar News

CDAC Recruitment 2021:मुंबईत ५०हून अधिक पदांची भरती Rojgar News

CDAC :सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडवांस कम्प्यूटिंग सी-डॅक(Centre for Development of Advanced ComputingC-DAC)मुंबईने (Project Engineer) पदांची भरती काढली आहे. याअंतर्गत एकूण ५१ जागांवर नियुक्त्या होणार आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट cdac.in वर अधिक माहिती मिळू शकते. बातमी खाली दिलेल्या लिंकवरुन थेट वेबसाइटवर जाऊ शकता. यासाठी अर्ज प्रक्रिया २२ जून २०२१ ला सुरु झाली आहे.तसेच या पदावर अर्ज करण्यासाठी ३ जुलै ही शेवटची तारीख आहे. यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. या तारखा लक्षात ठेवा ऑनलाईन नोंदणीची तारीख- २२ जून २०२१ ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख - ३ जुलै २०२१ परीक्षेच्या तारखेबद्दल ईमेलद्वारे कळविण्यात येईल. सी-डॅकच्या बाजूने जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार प्रोजेक्ट इंजिनियर पदासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक, एमसीए किंव संबंधित विषयात फर्स्ट डिवीजन असणे गरजेचे आहे. या पदाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटवर जाऊ शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qtqAnf
via nmkadda

0 Response to "CDAC Recruitment 2021:मुंबईत ५०हून अधिक पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel