IBPS Jobs:८ हजारहून अधिक भरतीची रिझर्व यादी जाहीर,'या' लिंकवर तपासा Rojgar News

IBPS Jobs:८ हजारहून अधिक भरतीची रिझर्व यादी जाहीर,'या' लिंकवर तपासा Rojgar News

:इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection या IBPS)ने आरआरबी (ग्रामीण बॅंक)ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल I भरतीची प्रोव्हिजनल अलॉटेड रिझर्व लिस्ट जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी IBPS RRB IX Recruitment 2020 साठी अर्ज केला होता ते आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन यादी तपासू शकतात. बॅंकेमध्ये नोकरी ()साठी आयबीपीएसने १ जुलै २०२० ला IBPS RRB IX साठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. २१ जुलै २०२० पर्यंत हे भरले गेले. या काळात ज्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले ते रिझर्व लिस्ट तपासू किंवा डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. IBPS RRB IX अशी तपासा आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. होमपेजवर ‘click here to view a list of candidates provisionally allotted under CRP RRB IX’लिंकवर क्लिक करा. नोटिफिकेशनचे नवे पेज खुले होईल. ज्या पोस्टसाठी अर्ज केलाय त्यावर क्लिक करा. तुमचे राज्य निवडा. स्क्रीनवर उमेदवाराची प्रोव्हिजनल रिझर्वची पीडीएफ लिस्ट खुली होईल. यादी डाऊनलोड करु शकता नोकरीचा तपशिल ऑफिस असिस्टंट - ४६१४ पद ऑफिस स्केल I-३८०० पद एकूण रिक्त पदांची संख्या - ८४१४ पद


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gRGvbK
via nmkadda

0 Response to "IBPS Jobs:८ हजारहून अधिक भरतीची रिझर्व यादी जाहीर,'या' लिंकवर तपासा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel