IBPS RRB PO, Clerk 2021: नोटिफिकेशन लवकरच, अर्ज कसा भरायचा ते जाणून घ्या Rojgar News

IBPS RRB PO, Clerk 2021: नोटिफिकेशन लवकरच, अर्ज कसा भरायचा ते जाणून घ्या Rojgar News

IBPS RRB PO, : इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन(IBPS)मध्ये अधिकारी स्केल- I (पीओ), कार्यालय सेवा - बहुद्देशीय (क्लार्क) , अधिकारी स्केल II आणि III साठी अधिकृत नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार आहेत. यासाठी सर्व उमेदवारांनी आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट ibps.in पाहण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राथमिक परीक्षा कार्यालय सहाय्यक आणि ऑफिस स्केल १ ची परीक्षा १,७,८,१४ आणि २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ऑफिस स्केल- ही परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. कार्यालय सहाय्यक-परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ पासून होणार आहे. या परीक्षांसाठी आवश्यक असणारी नोंदणी प्रक्रिया फक्त ऑनलाइन माध्यमातून होईल. सुरुवातीच्या आणि मुख्य दोन परीक्षांसाठी एकच नोंदणी क्रमांक असेल. या परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांना आपले कागदपत्र जमा करावे लागतील. त्यानंतर फोटो आणि सही स्कॅन करुन अपलोड करावी लागेल. IBPS RRB PO/Clerk 2021 : असा करा अर्ज १) सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जा. २) लिंकवर क्लिक करा. ३) सीआरपी- आरआरबी अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज मिळेल ४) यावर नवीन नोंदणी करा. ५) नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड बनवा. ६) आता मागितलेली माहि"ती भरा ७) 'सेव्ह आणि नेक्स्ट' वर क्लिक करा. ८) त्यानंतर 'फायनल सबमिट' वर क्लिक करा. ९) अर्ज जमा केल्यानंतर पैसे भरण्यासाठी दुवा खुला होईल. १०) आता फॉर्मची प्रत घेऊन ठेवा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fSZ4uk
via nmkadda

0 Response to "IBPS RRB PO, Clerk 2021: नोटिफिकेशन लवकरच, अर्ज कसा भरायचा ते जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel