Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २९ जून, २०२१, जून २९, २०२१ WIB
Last Updated 2021-06-29T08:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU June TEE 2021 परीक्षा अर्जांची विंडो ३० जूनला होणार बंद Rojgar News

Advertisement
June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) जून टर्म एंड एक्झाम (TEE) चे अर्ज भरण्यासाठी बुधवारी ३० जून रोजी अखेरची मुदत आहे. परीक्षा फॉर्म जमा करण्याची विंडो ३० जून रोजी बंद करणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. जे उमेदवार ३० जून २०२१ पूर्वी अर्ज करतील, त्यांना विलंब शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी, जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, ते इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. ignou.ac.in हा इग्नूच्या संकेतस्थळाचा पत्ता आहे. IGNOU June TEE 2021: कसा करायचा अर्ज? स्टेप १- सर्वात आधी IGNOU ची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. स्टेप २- "Online submission of exam form June 2021 Term End Examination date extended up to June 30, 2021." लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा. स्टेप ४- परीक्षा शुल्क भरा. स्टेप ५- आता अर्ज सबमिट करा. पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा. इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स कोर्सेसचे पर्याय आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3h4QqLb
via nmkadda