Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ जून, २०२१, जून २३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-23T08:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET MDS Result 2021:देशातील ५०%आरक्षित जागांसाठी नीट एमडीएस निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
MDS 2021:नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन (NBE)ने अखिल भारतीय ५० टक्के जागांसाठी नीट एमडीएस परीक्षेचा निकालाची (NEET MDS Result) २०२१ घोषणा करण्यात आली आहे. जे उमेदवार या परीक्षेत उपस्थित होते त्यांनी आपले गुण NBE ची अधिकृत वेबसाइट natboard.edu.in किंवा नेट-एमडीएस वेबसाइट Nbe.edu.in वर जाऊन तपासू शकता आणि डाउनलोड करू शकता. यामध्ये रोल नंबर, श्रेणी,एमडीएस रँक असेल. अधिकृत नोटिसनुसार, “नीट-एमडीएस २०२१ च्या निकालाची ३१ डिसेंबर २०२० ला घोषणा केली गेली. हा निकाल ऑल इंडिया ५० टक्के कोटा पोस्ट ग्रॅज्युएट एमडीएस कोर्स मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांचा आहे. एनबीईच्या वेबसाईटवर हा निकाल पाहू शकता. अखिल भारतीय ५०% कोटा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कट ऑफ ऑफ (960 पैकी) जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी २५९, एससी, एसटी आणि ओबीसीसाठी २२७ आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी २४३ आहे. NEET MDS चे आयोजन डेंटल सर्जरी कोर्स मास्टर्समध्ये प्रवेशासाठी केले जाते. कट-ऑफ किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर करणाऱ्या उमेदवारास अखिल भारतीय ५० टक्के कोटा पदव्युत्तर एमडीएस सीट्ससाी डीजीएचएस (DGHS), एमओएफएफब्ल्यू यू (MoHFW) द्वारे होणाऱ्या काऊंसिलिंगमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्या उमेदवारांकडे डेंटल कोर्समध्ये पदवी असेल ते या परीक्षेस बसू शकतात. NEET MDS Result २०२१: असा तपासा निकाल एनबीईची अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा. होम पेजवर २०२१ वर क्लिक करा. एक नवीन पीडीएफ फाईल खुली होईल. इथे तुम्ही आपला रिझल्ट तपासू शकता. अपेक्षा करा आपला रिझल्ट चेक करा. पेज डाउनलोड करा आणि भविष्यातील गरजेसाठी प्रत तुमच्याकडे ठेवा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j6JC0H
via nmkadda