Online Classes Tips:शाळा बंद असताना या' टीप्स तुमच्या उपयोगी येतील,जाणून घ्या! Rojgar News

Online Classes Tips:शाळा बंद असताना या' टीप्स तुमच्या उपयोगी येतील,जाणून घ्या! Rojgar News

And :आजकाल ऑफलाइन क्लासपेक्षा लोकांची ऑनलाईन क्लासेसला जास्त पसंती आहे. यामध्ये तुम्ही आपल्या वेळेनुसार क्लासला घेता. पण समोरासमोर भेट न झाल्याने योग्यरित्या अभ्यास होत नसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. ऑनलाइन क्लासला न बसल्यास तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकता. पण बऱ्याचदा हे आव्हानात्मक असतं. त्यामुळे ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून जास्त अभ्यास कसा अभ्यास कसा करता येईल ? याबद्दल जाणून घेऊया. नेहमीसारखा क्लास समजा जर तुम्हाला शिकवणीसाठी रोज प्रवास करावा लागला असता तर तुम्ही वेळेत पोहोचला असता. तसेच ऑनलाइन क्लासमध्ये देखील वेळेचे महत्व बाळगा. तुमच्या नेहमीच्या क्लासमध्ये जसे तुम्ही शिक्षकांसमोर बसता आणि शिक्षकांसोबत बोलता तसेच आपले प्रश्न विचारत राहा. तसेच महत्वाचे मुद्दे लिहून घ्या. सरावाला वेळ आपण क्लासमध्ये जे शिकतो ते लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. आपल्या वेळेचे नियोजन करा. प्रत्येक विषयाला दिवस आणि वेळ ठरवून द्या. तुमच्या सेमिस्टरनुसार वेळापत्रक तयार करा. ज्या विषयात तुम्ही हुशार आहात तो विषय पहिला अभ्यास करुन संपवून टाका. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. केवळ वाचण्याऐवजी लिहिण्यावर फोकस करा. तुमचे मुद्दे लिहून काढा. स्टडी स्पेस तयार करा ऑनलाईन क्लासेसच्या वेळेस जास्त शोर किंवा इंटरनेट प्रॉमबॉलम आहे, तर काही गोष्टींचा अनुभव घेणे शक्य नाही. म्हणूनच आपण एका ठिकाणी आपला लॅपटॉप किंवा मोबाईल देखरेख ठेवू शकता आणि त्यासह सर्व गोष्टींचा संग्रह आणि स्टडी मेटेरियल देखरेख करा. लक्षात ठेवा की इंटरनेट स्पीड वेल आणि क्लीयर व्हॉईस आपण इयरफोनचा वापर करा. पासपोर्टवर येणाोर्या शोरपासून संरक्षण आणि घरातील लॅपटॉप किंवा मोबाईलवर नोटिफिकेशन ऑफलाईन, तुमच्याकडे लक्ष द्या स्टडी स्पेस ऑनलाइन क्लासवेळी जास्त गडबड आणि इंटरनेट प्रॉब्लेम असेल तर काही समजण कठीण होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला एका जागेवर लॅपटॉप किंवा मोबाईल ठेवावा लागेल. आणि क्लाससाठी लागणारी पुस्तके किंवा साहित्य आधीच सोबत ठेवावे लागेल. इंटरनेट स्पीड चांगला असेल आणि आवाज स्पष्ट ऐकू येत नसेल तर चांगल्या इयरफोनचा वापर करा. लॅपटॉप किंवा मोबाइलवर येणारे नोटिफिकेशन बंद करा. क्लासमध्ये सहभागी व्हा शिकत असताना आपण नुसतं ऐकतो आणि आपले प्रश्न विचारत नाही तेव्हा अडचणी येऊ शकतात. अशावेळी ऑनलाइन क्लासचा काही फायदा होणार नाही. यासाठी आपल्या शिक्षकांना प्रत्येक प्रश्नांची उत्तरे विचारा. जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी कराल तेव्हा प्रश्नांची यादी बनवा. शिक्षकांनी विचारलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आपल्या सहकाऱ्यांशी बोला ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या मित्रांशी बोलायची संधी मिळत नाही. त्यामुळे क्लास संपल्यावर शिकवलेल्या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारा. जेव्हा तुम्ही आपल्या मित्रांशी याबद्दल गप्पा मारता तेव्हा तुम्हाला संबंधित विषय जास्त समजलेला असतो. तुम्ही आपले विचार व्यक्त करु शकता. त्यामुळे केवळ पारंपारिक क्लासच नव्हे तर ऑनलाइन क्लासनंतर देखील विषयासंदर्भात आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारायला हव्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gZ11Wx
via nmkadda

0 Response to "Online Classes Tips:शाळा बंद असताना या' टीप्स तुमच्या उपयोगी येतील,जाणून घ्या! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel