Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३ जून, २०२१, जून ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-03T10:47:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

TET Certificate Validity : आयुष्यभर राहील प्रमाणपत्राची वैधता, शिक्षकांना कोणते फायदे? Rojgar News

Advertisement
TET Lifetime Validity news update: सरकारी शिक्षक बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पूर्वीची शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) वैधता संपुष्टात आणली आहे. ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. कोणत्या वर्षापासून परीक्षा पास झालेल्यांना हा निर्णय लागू होणार ? याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालय (Education Ministry)ने जारी केलेल्या निर्देशानुसार २०११ पासून टीईटी (Teachers Eligibility Test)ची आयुष्यभराची वैधता असेल. म्हणजेच ज्या उमेदवारांनी २०११ मध्ये टीईटी पास केली त्यांचे टीईटी प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी वैध असणार आहेत. सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्वाचे आहे. यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता ()केवळ ७ वर्षांची होती. एखाद्याने २०११ साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे २०१८ पर्यंतच वैध रहायचे. याच दरम्याने संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकत होता. ही वैधता संपुष्टात आणण्यात आली आहे. तुमचे टीईटी प्रमाणपत्र आता आयुष्यभर वैध राहणार आहे. २०११ च्या आधी पास होणाऱ्या उमेदवारांसाठी हा नियम लागू होणार नाही. सरकारी शिक्षक बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पुर्वीची शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) वैधता संपुष्टात आणली आहे. ही वैधता आयुष्यभर राहणार आहे. कोणत्या वर्षापासून परीक्षा पास झालेल्यांना हा निर्णय लागू होणार ? याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालय (Education Ministry)ने जारी केलेल्या निर्देशानुसार २०११ पासून टीईटी (Teachers Eligibility Test)ची आयुष्यभराची वैधता असेल. म्हणजेच ज्या उमेदवारांनी २०११ मध्ये टीईटी पास केली त्यांचे टीईटी प्रमाणपत्र हे कायमस्वरुपी वैध असणार आहेत. सरकारी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी टीईटी पास करणे महत्वाचे आहे. यापुर्वी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची वैधता (TET Certificate Validity)केवळ ७ वर्षांची होती. एखाद्याने २०११ साली परीक्षा पास केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र हे २०१८ पर्यंतच वैध रहायचे. संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकत होता. ही वैधता संपुष्टात आणण्यात आली आहे. तुमचे टीईटी प्रमाणपत्र आता आयुष्यभर वैध राहणार आहे. २०११ च्या आधी टीईटी परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांसाठी हा नियम लागू होणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uOGBVb
via nmkadda