Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २८ जून, २०२१, जून २८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-28T07:47:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC 2021: EPFO, CAPF, NDA परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
UPSC 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ने २०२१-२२ मध्ये परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा ५ सप्टेंबर, CAPF परीक्षा ८ ऑगस्ट आणि NDA II परीक्षा १४ नोव्हेंबरला आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षा आधी ५ सप्टेंबरला होणार होत्या. UPSC नागरी सेवा (प्रारंभिक) आणि वन सर्व्हिस(प्रारंभिक) चाचणी होण्यापूर्वी २७ जून रोजी होणार होती. आता १० ऑक्टोबरला होणार आहे. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा ७ जानेवारी २०२२ ला सुरु होईल. परीक्षा ७,८,९,१५ आणि १६ जानेवारीला आयोजित केली जाणार आहे. भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार असून ८ मार्च २०२२ पर्यंत १० दिवस राहणार आहे. २०२० पासून अनेक परीक्षा राहील्या आहेत. नागरी सेवा मुलाखती २०२० ही २ ऑगस्टपासून २२ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत. यासंदर्भात वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जाहीर करण्यात आले आहे. देशात करोनाची दुसरी लाट आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x3akf5
via nmkadda