Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ जून, २०२१, जून २३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-23T13:47:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC Jobs:EPFOभरती परीक्षेच्या तारखेची घोषणा,सरकारी नोकरीसाठी परीक्षा पॅटर्न पाहा Rojgar News

Advertisement
2021:केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ने कर्मचारी ईपीएफओ भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ईपीएफओ परीक्षा आधी ९ मे रोजी होणार होती. पण करोना प्रादुर्भावामुळे दुसरी लाट पाहता परीक्षा स्थगित करण्यात आली होती. यूपीसीसीने आपली अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 'एम्प्लॉइज प्रॉविंडंट फंड ऑर्गेनाइजेशनमध्ये इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर भरती २०२० अभियाना अंतर्गत ४२१ पदांसाठी भरती ५ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. बातमीखाली नोटिफिकेशन लिंक पाहू शकता. भरतीचा तपशिल (UPSC EPFO Vacancy Details) यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने एम्पॉइ प्रॉविडंट फंडऑर्गेनायझेशनमध्ये इंफोर्समेंट आणि अकाऊंट ऑफिसरसाठी भरती अभियान २०२० अंतर्गत ४२१ पद भरली जाणार आहेत. यामध्ये खुल्या वर्गासाठी १६८ पद, ओबीसीसाठी ११६ पद आाणि इडब्ल्यूएससाठी ४२ पद, एससी ६२ आणि एसटीसाठी ३३ आरक्षित पद आहेत. ईपीएफओ एग्झाम पॅटर्न ५ सप्टेंबरला होणाऱ्या या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाइप आणि बहु प्रश्नांवर आधारित असेल. यासाठी २ तासांचा वेळ असेल. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असून ३०० गुणांची ही परीक्षा असेल. इंग्रजी आणि हिंदी भाषेतून ही परीक्षा असेल. निगेटीव्ह मार्किंग असेल याकडेही उमेदवारांनी लक्ष द्यायला हवे. प्रत्येक चुकीच्या उत्तराला एक तृतीयांश गुण कापले जाणार आहेत. भरती प्रक्रिया लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना भविष्य निधी संगठन (EPFO), श्रम आणि रोजगार मंत्रालयमध्ये प्रवर्तन अधिकारी(Enforcement Officer), खाते अधिकारी (Accounts Officer)म्हणून नियुक्त केले जाईल. भरती परीक्षा (Recruitment Test) आणि मुलाखतीच्या आधारे निवडल्या गेलेल्या उमेदवाराला ७५.२५ च्या टक्केवारीनुसार वेटेज असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gPQjD6
via nmkadda