Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T12:47:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AIIMS M.S.c Nursing परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
AIIMS M.S.c Nursing result: AIIMS M.Sc नर्सिंग 2021 चा निकाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूय ऑफ मेडिकल सायन्सने अधिकृत वेबसाइटवर जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन पाहू शकतात. एमएससी एम्स नवी दिल्ली, एम्स भोपाळ, एम्स भुवनेश्वर, एम्स जोधपुर, एम्स पाटणा, एम्स रायपूर आणि एम्स ऋषिकेश साठी नर्सिंग कोर्स प्रवेश परीक्षा २७ जून रोजी आयोजित करण्यात आली होती. सीट अलॉटमेंट ऑनलाइन पद्धतीने होईल. ऑनलाइन सीट अलॉटमेंटसाठी पर्याय भरणे आणि नियम आणि प्रक्रियांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. नोटिफिकेशननुसार, 'पहिल्या टप्प्यात जागा भरल्या नाहीत, तर अन्य योग्य उमेदवारांना पुढील टप्प्यात बोलावले जाईल.' एमएससी नर्सिंग पाठ्यक्रम परीक्षेसाठी जे उमेदवार उपस्थित होते, ते आपला निकाल aiimsexams.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. या प्रवेश परीक्षेत एकूण ८८३ उमेदवार पात्र ठरले आहेत. प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण - २७२ एसटी - ३१ एससी - २८ ओबीसी - ३२० ईडब्ल्यूएस - ८८ माजी कर्मचारी - ४२ पीडब्ल्यूबीडी - २ एकूण - ८८३


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jVLbz2
via nmkadda