Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T08:43:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 12th Class Result Latest Update: सीबीएसई बारावीचा निकाल आज दुपारी Rojgar News

Advertisement
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. या निकालाविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत... निकाल कसा, कुठे पाहाल, निकालाची वैशिष्ट्ये काय... सर्व ताजे अपडेट्स येथे देत आहोत... Live Updates: - ३०:३०:४० सूत्राने तयार होणार निकाल बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावीच्या यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत. यानुसार दहावी आणि अकरावीच्या गुणांचे वेटेज ३०-३० टक्के आणि बारावीच्या गुणांची वेटेज ही ४० टक्के आहे. - सीबीएसईचा निकाल या संकेतस्थळावर जाऊन तपासता येणार आहे - यंदा करोनामुळे रद्द झाली होती बारावीची परीक्षा - सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l9hwD5
via nmkadda