Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T09:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 12th Result: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत असा तपासा निकाल - बोर्डाच्या या अधिकृत वेबसाइटवर जा. - सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. -भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घेऊन ठेवा. कुठे पाहाल निकाल? शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर पाहू शकता. तसेच SMS, IVRS आणि UMANG अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WBjqCp
via nmkadda