Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T08:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT 2021: कॉमन लॉ प्रवेश परीक्षेची उत्तर तालिका जाहीर, इथे पाहा Rojgar News

Advertisement
CLAT 2021: कॉमन लॉ प्रवेश चाचणी (, )ची जाहीर करण्यात आली आहे. ही उत्तर तालिका अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाऊन तपासू शकतात. जे विद्यार्थी-विद्यार्थीनी या परीक्षेत सहभागी झाले होते ते अधिकृत वेबसाइटवर आपली उत्तर तालिका तपासू शकतात. तसेच उमेदवाराला कोणत्याही उत्तराबद्दल आक्षेप किंवा तक्रार नोंदवायची असेल तर ते २४ जुलै २०२१ रात्री ९ पर्यंत नोंदवू शकता. CLAT 2021: क्लॅट परीक्षेसाठी उत्तर तालिका अशी करा डाऊनलोड क्लॅट 2021: क्लॅट परीक्षेची उत्तर तालिका तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा. यानंतर CLAT अकाऊंटमध्ये लॉगिन करा आणि 'सबमिट ऑब्जेक्श'नवर क्लिक करा. यानंतर ऑब्जेक्ट सबमिट बटणावर क्लिक करा समोर दिलेल्या पर्यायांपैकी तुमचा पर्याय निवडा अथवा प्रश्न किंवा उत्तर तालिकेबद्दल तक्रार असल्यास तसा पर्याय निवडा दिलेल्या माहितीनुसार स्टेप फॉलो करा यानंतर सबमिट ऑब्जेक्शनवर क्लिक करा सांगितल्याप्रमाणे तक्रार नोंदवा यानंतर पेमेंट पर्यायावर या. इथे तुम्हाला प्रति तक्रार १ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (Consortium of National Law Universities)ने जाहीर केलेल्या क्लॅट परीक्षा उत्तर तालिकेबद्दल आक्षेप नोंदवताना १ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल. जर त्यातील उत्तर चुकीचे सापडले तर उमेदवाराच्या खात्यात शुल्क परत दिले जाईल. परीक्षेसंदर्भाती अधिक माहितीसाठी विद्यार्थी-विद्यार्थीनी अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kQ8U49
via nmkadda