TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ISI Recruitment 2021: इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रिशन पदांवर भरती, २३ जुलैपर्यंत करा अर्ज Rojgar News

ISI : इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टीट्यूट (Indian Statistical Institute, ISI)मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यामाध्यमातून इंजिनियर (), इंजिनियर असिस्टंट (Engineering Assistant) आणि अन्य पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयएसआयच्या अधिकृत वेबसाईटवर https://ift.tt/33iKXYj वर नोटिफिकेशन पाहून अर्ज करु शकतात. २३ जुलैपर्यंत आलेले अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. यामध्ये काही फेरफार आढळल्यास अर्ज पत्र रद्द केले जाईल. नोकरीचा तपशिल इंजिनियर इलेक्ट्रिकल- २ असिस्टंट सिव्हिल- ३ इंजिनियरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल- ३ इलेक्ट्रीशियन- १४ ऑपरेटर कम मॅकेनिक- ०८ लायब्ररी असिस्टंट - ०६ ISI 2021:इंजिनियर आणि इलेक्ट्रीशियन पदांसाठी असा अर्ज करा आयएसआय इंजिनियरसह इतर पदांवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट https://ift.tt/33iKXYj वर जावे लागेल होमपेजच्या वेगवेगळ्या विभागातील पदांवरील भरतीसाठी लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर स्क्रीनवर नवे पेज खुले होईल. नोंदणी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. यानंतर आवश्यक माहिती भरा. तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. यानंतर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा. अर्ज भरुन शुल्क भरा. भविष्यातील उपयोगासाठी प्रत डाऊनलोड करा आणि स्वत:कडे ठेवा. उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ExSM आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात सवलत देण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. बातमीखाली लिंकवर क्लिक करुन थेट वेबसाईटवर जाऊ शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TwjxxU
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या