Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T05:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE (Advanced) परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार Rojgar News

Advertisement
Advanced 2021 Exam date: आयआयटी (IIT), एनआयटी (NIT)आणि ट्रिपल आयटी सारख्या इंजिनीअरिंग संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई एडवान्स २०२१ च्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री ()धर्मेंद्र प्रधान ()यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. शिक्षणमंत्र्यांनी jee advanced, iit jee, jee advanced 2021, jee advanced 2021 date, jee advanced exam date,जेईई अॅडव्हान्स २०२१, आयआयटी जेईई अॅडव्हान्स एग्झाम डेट २०२१, jeeadvanced.ac.in2021 ची घोषणा केली आहे. ही परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेवेळी करोना प्रतिबंध नियमांचे पालन केले जाणार आहे. देशात करोनाचा काळ लक्षात घेऊन जेईई मेन्सची परीक्षा चार सत्रांमध्ये घेण्यात येत आहे. त्यातील तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरू असून लवकरच चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. या सर्व सत्रांमधील परीक्षांमधून गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र ठरतात. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. जेईई मेन (JEE Mains)तिसऱ्या सत्राची परीक्षा सुरु आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील उमेदवार २५ आणि २७ जुलैला होणाऱ्या परीक्षेत सहभागी होऊ शकले नाहीत. अशा उमेदवारांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच यासंदर्भात सूचना जाहीर करणार आहे. जेईई मेनच्या चौथ्या सत्राची परीक्षा (JEE Mains 4th session 2021) ऑगस्टमध्ये होणार आहे. पहिले सत्र फेब्रुवारी आणि दुसरे मार्च २०२१ मध्ये झाले आहे. २०२० मध्ये देशातील २३ आ आयआयटी संस्थांमध्ये १२ हजार ४६३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. यापेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी देशातील उत्तम एनआयटीमध्ये प्रवेश घेतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kYhMES
via nmkadda