Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T13:43:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NIOS बोर्डाचे दहावी, बारावी जून परीक्षांचे निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
NIOS 10th, 12th June exam results 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने दहावी आणि बारावी जून परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनआयओएसने सेकेंडरी आणि सीनियर सेकेंडरी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात आला आहे. जे विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते, ते आपला निकाल ऑफिशियल वेबसाइट वर पाहू शकतात. एनआयओएसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर लिहिलंय, 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने सेकेंडरी कोर्स (दहावी) आणि सीनियर सेकेंडरी कोर्स (बारावी) जून, 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी एनआयओएस वेबसाइट https://ift.tt/3tfBH2H वर जाऊन निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतात. NIOS 10th, 12th June results 2021: जून परीक्षेचा निकाल असा पाहा - एनआयओएस १० वी आणि १२ वी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट results.nios.ac.in वर जा. - यानंतर होमपेज पर एनआयओएस रिझल्टच्या लिंक वर क्लिक करा. डिस्प्ले स्क्रीन वर एक नवं पेज उघडेल. - आपल्या क्रिडेंशियलच्या मदतीने लॉगिन करा. - यानंतर तुमच्यासमोर एनआयओएस दहावी, बारावी निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. - भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक प्रत घेऊन ठेवा. आधी या परीक्षा जून २०२१ मध्ये सुरू होणार होत्या, पण करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एनआयओएसने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. याव्यतिरिक्त कोविड-१९ संक्रमणामुळे सीबीएसई, सीआयएससीई आणि अन्य राज्य मंडळांद्वारेदेखील दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zsFzB1
via nmkadda