Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T06:47:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'डिप्लोमा इन इनोव्हेशन'साठी प्रवेश प्रक्रिया सुरू Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे उद्योगक्षेत्रात सुरू असणारे नवसंशोधन व व्यवसाय सुरू करताना लागणारे व्यवस्थापन कौशल्य याची सांगड घालणारा नवसंशोधन व नवोपक्रमातील पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर) अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम चार विषयांवर आधारलेला १४ श्रेयांक असणारा आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन-ऑफलाइन स्वरूपात असेल. अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचे कालावधी : सहा महिने प्रवेशासाठी पात्रता : विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवीधर प्रवेश प्रक्रिया : मुलाखतीच्या माध्यमातून निवड अर्जसाठी अंतिम मुदत : ३० जुलै अधिक माहितीसाठी वेबसाइट :


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3em8RsL
via nmkadda