Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T13:47:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

स्कूल फीसाठी शासन स्तरावर समिती स्थापन Rojgar News

Advertisement
Review Committee for Fees: महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, अंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.एम.ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत करण्यात आली असून या पुनरिक्षण समितीमध्ये सनदी लेखापाल व सेवानिवृत्त शिक्षण संचालक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच पुनरिक्षण समितीचे गठण पूर्ण झाले असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांसाठी विभागीय शुल्क नियामक समित्याही गठित करण्यात आल्या आहेत, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केले आहे. गठीत करण्यात आलेल्या पुनरिक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समितींच्या अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुनरिक्षण समिती राज्य स्तर, मुंबईसाठी जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम),मुंबई दूरध्वनी क्रमांक मुंबई- (०२२) २३६३००८१, ४००००४, २३६३००९०, २३६३००८६ ई-मेल: dydemumbai@yahoo.com विभागीय शुल्क नियामक समिती मुंबईः जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम), मुंबई-४००००४ (०२२) २३६३००८, २३६३००८६ ई- मेल: dydemumbai@yahoo.com पुणेः १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-४११००१ (०२०) २६१२२२१७, २६१२५६९६, २३६३००९० ई-मेल: dydpune@gmail.com नाशिकः विभागीय आयुक्त कार्यालय आवार, जेत रोड, नाशिक रोड, नाशिक- ४२२१०१ (०२५३)२४५४९१० ई-मेल: dydnashik@gmail.com नागपूरः बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली नागपूर- ४४००१२ (०७१२) २४२१३९८ ई-मेल:dydnagpur@rediffmail.com औरंगाबादः मुलींचे आयआयटी जवळ, भडकल गेट मीपा परिसर, औरंगाबाद-४३१००१ (०२४०) २३३६३१८/ – २३३४३७९ ई-मेल: rmsadydeaurngabad@gmail.com


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xG5F2M
via nmkadda