Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ३१ जुलै, २०२१, जुलै ३१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-31T11:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC IES, ISS Result 2020: यूपीएससी आयईएस, आयएसएस निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
IES, ISS Exam 2020: केंद्रील लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) इंडियन इकोनॉमिक सर्विसेज एक्झामिनेशन 2021,आयईएस (Indian Economic Service) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विसेस एक्झामिनेशन 2021,आयएसएस (Indian Statistical Service Examination 2020 Result) परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. निकालाची घोषणा अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2G2dF5E वर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आता आपला निकाल अधिकृत वेबसाइट वर तपासू शकतात. परीक्षा १६ ऑक्टोबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या व्यतिरिक्त उमेदवार या वृत्तात दिलेल्या स्टेप्स फॉलो करून देखील निकाल तपासू शकतात. UPSC ISS, IES Exam 2020 Result: आयईएस आणि आयएसएस निकाल असा तपासा - - आयएसएस आणि आयईएस निकाल तपासण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट वर जावे. - यानंतर Final Result Indian Economic Service - Indian Statistical Service Examination 2020 यावर क्लिक करा. - यानंतर एक नवे पेज उघडेल. - नव्या पेजवर अंतिम निकालाची पीडीएफ असेल. त्यावर क्लिक करा. - पीडीएफ उघडल्यानंतर उमेदवार स्क्रोल करून आपलं नाव आणि निकाल तपासू शकतात. - निकाल डाऊनलोड करू शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा. उमेदवारांचे गुण लवकरच यूपीएससीच्या वेबसाइटवर उपलब्ध होतील. लेखी परीक्षेनंतर मेरिट लिस्ट तयार केली गेली, त्यानंतर मुलाखती झाल्या होत्या. यूपीएससीने आयएसएस, आयईएस पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची योग्यतेनुसार क्रमवारी केली जाईल. अधिसूचनेनुसार, भारत आर्थिक सेवेच्या पदासाठी १५ रिक्त जागा आहेत. तर भारतीय सांख्यिकी सेवेची ५० पदे रिक्त आहेत. आयोगाने पाच उमेदवारांचे निकाल राखून ठेवले आहेत. नोटिसनुसार, आयोग उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर उमेदवारांचे निकाल जाहीर केले जातील. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37dA7pn
via nmkadda