Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-08-03T08:43:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th Result 2021: सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा Rojgar News

Advertisement
10th Result 2021: बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केल्याने १८ लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि Cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. बोर्डातर्फे (central Board of Secondary Education) ट्वीट करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले रोल नंबर तयार ठेवा. काही वेळातच रिझल्टची घोषणा () करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. सीबीएसई बोर्ड दहावीचा रिझल्ट तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जायला हवे. यानंतर २०२१ च्या होमपेजवर सीबीएसई रिझल्ट २०२१ क्लास १० च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर रोल नंबर, शाळा, केंद्र क्रमांक आणि हॉल तिकिट नंबर टाकावा लागेल. सबमिट बटणावर क्लिक करा. ऑनलाइन सीबीएसई दहावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. यानंतर दहावीचा निकाल डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. on DigiLocker: रिझल्ट असा तपासा स्टेप १- सर्वात आधी डिजिलॉकरची अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर एज्युकेशन सेक्शनमध्ये सीबीएसईवर क्लिक करा स्टेप ३ - दहावी क्लास मार्कशीट किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा स्टेप ४ - आता रजिस्टर मोबाइलच्या मदतीने सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ तपासा स्टेप ५ - रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा पुढील संकेतस्थळांवर सीबीएसई दहावीचा निकाल पाहता येणार आहे - रोल नंबर कसा मिळवाल? सीबीएसई दहावीचा रोल नंबर (CBSE 10th roll number 2021) विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावा. यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. विचारलेली माहिती भरून सबमिट करावे. रोल नंबर मिळेल. ही लिंक सीबीएसईने जारी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rX7I0r
via nmkadda