Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट २५, २०२१ WIB
Last Updated 2021-08-25T06:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IIMC परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर, 'या' स्टेप्सने करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
IIMC 2021: इंडिया इन्सिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) ने () जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी आयआयएमसी प्रवेश परीक्षा २०२१ साठी अर्ज केला होता ते आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नोटिफिकेशन जाहीर करुन प्रवेशपत्र २०२१ संदर्भात माहिती दिली आहे. IIMC 2021 चा निकाल कधी? (IIMC 2021 Result date) आयआयएमसी प्रवेश परीक्षा २०२१ चा निकाल शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. IIMC ची अधिकृत वेबसाइट iimc.nic.in वर निकाल जाहीर होणार आहे. पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी परीक्षा हिंदी पत्रकारिते (PG Diploma in Hindi Journalism)मध्ये पीजी डिप्लोमा, इंग्रजी पत्रकारितेमध्ये पीजी डिप्लोमा (PG Diploma in English Journalism), जनसंपर्क आणि जाहिरातमध्ये पीजी डिप्लोमा मा (PG Diploma in Public Relations & Advertising)आणि रेडिओ आणि टेलिव्हिजनमध्ये पीजी डिप्लोमा (PG Diploma in Radio & Television) करता येईल. याशिवाय इतर परीक्षा प्रादेशिक भाषा पत्रकारिता अभ्यासक्रमांसाठी (ओडिया, मराठी, मल्याळम आणि उर्दू) असतील. परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी IIMC प्रवेशपत्र २०२१ हे अनिवार्य असते. याशिवाय उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. आयआयएमसी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. IIMC Admit Card 2021: असे करा डाऊनलोड स्टेप्स १: IIMC ची अधिकृत वेबसाइट iimc.nta.ac.in वर जा. स्टेप २: होमपेजवर स्क्रोल करा आणि 'IIMC प्रवेशपत्र 2021' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: नवीन पेज खुले होईल तिथे तपशील भरून येथे लॉगिन करा. स्टेप ४: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल स्टेप ५: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. परीक्षेपूर्वी आवश्यक तपशील तपासा अधिकृत नोटिसनुसार, प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावर दिलेली आवश्यक माहिती तपासा आणि काही विसंगती असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. यासाठी उमेदवार एनटीए हेल्पडेस्कशी ०११ ४०७५९००० या क्रमांकावर संपर्त साधा. किंवा एनटीएला iimc@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mBteHD
via nmkadda