Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-08-03T08:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Maharashtra HSC Result 2021 Live: राज्याचा बारावीचा निकाल आज Rojgar News

Advertisement
Maharashtra : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक गेले अनेक दिवस चातकाप्रमाणे ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो बारावीचा निकाल आज मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी अखेर जाहीर होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबतचे सर्व ताजे अपडेट्स, निकालाच्या डायरेक्ट लिंक्स आणि अन्य सर्व माहिती येथे LIVE पाहता येणार आहे... HSC Result live updates: किती वाजता जाहीर होणार निकाल? - बारावीचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मात्र निकाल किती लागला आहे, कोणत्या विभागाचा निकाल किती, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पास होण्याचे प्रमाण, शाखानिहाय निकाल आदी सर्व माहिती दुपारी २ ते २.३० दरम्यान समजू शकणार आहे. पुढील लिंकवर पाहता येणार निकाल - शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C9Wbzr
via nmkadda