Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-08-09T12:43:59Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MOES Recruitment 2021: पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज Rojgar News

Advertisement
2021: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. ()ने वैज्ञानिकसहित विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार एमओईएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता. असा करा अर्ज या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट moes.gov.in वर जा वेबसाइटच्या होमपेजवर RECRUITMENTS सेक्शनमध्ये जा आता Ministry of Earth Sciences (MoES)वर जा आता मागितलेली माहिती भरा नोंदणीनंतर अर्ज फॉर्म भरा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रिंटआऊट घ्या या पदांवर भरती प्रोजेक्ट वैज्ञानिक (I)- २९ पद प्रोजेक्ट वैज्ञानिक (II)- ३५ पद प्रोजेक्ट वैज्ञानिक (III)- ३ पद सिनिअर रिसर्च फेलो- ४ पद टेक्निकल सहायक- १ पद फिल्ड सहायक- ९ पद पात्रता आणि निकष या पदांसाठी () टेक्निकल सहायक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिस्ट्रीमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. तर फिल्ड सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे डिप्लोमा असणे गरजेचे आहे. पात्रता आणि निकषांसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहणे गरजेचे आहे. पदांनुसार वयोमर्यादा प्रोजेक्ट वैज्ञानिक (I)- ३५ वर्षे प्रोजेक्ट वैज्ञानिक (II)- ४० वर्षे प्रोजेक्ट वैज्ञानिक (III)- ४५ वर्षे सिनिअर रिसर्च फेलो- ३२ वर्षे टेक्निकल सहायक- ५० वर्षे फिल्ड सहायक- ५० वर्षे निवड प्रक्रिया जाहीर केलेल्या नोटिफिकेशनुसार, या पदांवर मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची निवड होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर या भरती (MOES Recruitment 2021)संदर्भआतील अधिक माहिती मिळू शकते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lPrD0e
via nmkadda