Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T06:43:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CTET परीक्षेत विषयानुसार येणारी महत्वाची प्रकरणे जाणून घ्या Rojgar News

Advertisement
2021: दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (Central Teacher Eligibility Test, CTET) वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान कधीही होणार आहे. कदाचित. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताणही वाढला आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत. कोणत्या प्रश्नपत्रिकेतून कोणते महत्त्वाचे विषय आहेत? याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात शेकडो प्रश्न आहेत. त्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या विषयांची माहिती घेऊया. पेपर १ आणि पेपर २ मधील बालविकास आणि शिक्षणशास्त्रपासून गणितापर्यंत प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याची माहिती जाणू घ्या. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (Child Development & Pedagogy) बालविकास आणि अध्यापनशास्त्र विभाग बालविकास आणि शिक्षणाचा संबंध मोटिवेशन अॅण्ड लर्निंग शिक्षण कायदा संबंधित अॅक्ट मोटिवेशन अॅण्ड लर्निंग कॉग्निशन अॅण्ड इमोशन्स इंडीविज्युअल डिफरन्सेस स्पेशली एवल्ड लर्नर्स आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन आणि मूल्यमापन समाजीकरण प्रक्रिया हिंदी आणि इंग्रजी भाषा वाचन आकलन कविता वाचन शैक्षणिक प्रश्न विज्ञान अन्न, साहित्य, द वर्ल्ड ऑफ द लिव्हिंग, मूव्हिंग थिंग्स पीपल अॅण्ड लीड्स, नैसर्गिक घटना, नैसर्गिक संसाधने. इतिहास भूगोल, सामाजिक आणि राजकीय जीवन, सामाजिक शास्त्राशी संबंधित शैक्षणिक समस्या. गणिताचा पेपर एक संख्या, भूमिती, बीजगणित, मापन आणि वजन, वेळ, मूल्य, गणित अध्यापनशास्त्र, डेटा हाताळणी गणिताचा पेपर दुसरा संख्या प्रणाली, भूमिती, बीजगणित, मेन्सुरेशन, गणित अध्यापनशास्त्र पर्यावरण अभ्यास कुटुंब आणि मित्र, वनस्पती आणि प्राणी, अन्न आणि पोषण, निवारा, पाणी, प्रवास, पर्यावरण अभ्यासाचे शिक्षणशास्त्र महत्वाच्या तारखा सीटीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेची सुरुवात- २० सप्टेंबर २०२१ CTET परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख -१९ ऑक्टोबर २०२१ परीक्षा अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख- २० ऑक्टोबर २०२१ CTET २०२१ परीक्षेच्या टेंटेटिव्ह तारखा- १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ CTET परीक्षेचा नमुना CTET परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर (CTET पेपर १) इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिकवण्याच्या पात्रतेसाठी असतो. त्याचबरोबर दुसरा पेपर (CTET पेपर २) सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग शिकवण्यासाठी घेतला जातो. उमेदवार फक्त एकच पेपर किंवा दोन्ही परीक्षांमध्ये उपस्थित राहू शकतात. परीक्षेतील प्रत्येक पेपरमधून १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील. हा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना २.५ तास वेळ मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lSWV4H
via nmkadda