Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-09-13T05:43:17Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC Third Merit List: अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी आज Rojgar News

Advertisement
: मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात आज, सोमवारी १३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची () तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यासोबतच इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाचीही तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबधित कॉलेजात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळतील. त्यांना आपल्या लॉगइनवर कॉलेजांची माहिती आणि कट ऑफही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत. या गुणवत्ता यादीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nqNpIx
via nmkadda