Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-09-28T06:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS RRB मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'या' थेट लिंकवरून करा डाउनलोड Rojgar News

Advertisement
Mains 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) लिपिक पदासाठी होणाऱ्या आरआरबी मेन्स परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. मुख्य परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ibps.in वर १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. लिपिक पदासाठी मुख्य परीक्षा १७ ऑक्टोबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. ऑनलाइन चाचणीमध्ये रिजनिंग, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा आणि न्यूमेरिकल एबिलिटी या प्रश्नांचा समावेश असेल. या परीक्षेत २०० गुणांसाठी २०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. IBPS RRB लिपिक प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. : असे करा डाऊनलोड स्टेप १: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ibps.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: आता प्रवेशपत्र डाउनलोड करा. स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी प्रवेशपत्राची प्रिंट काढा. UGC NET परीक्षा ६ ऑक्टोबरपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी प्रवेशपत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. ज्या उमेदवारांची परीक्षा ६ ऑक्टोबरपासून सुरू होतेय त्यांची प्रवेशपत्र (UGC NET Admit Card 2021) अधिकृत वेबसाइट- ugcnet.nta.nic.in वर पुढील एक किंवा दोन दिवसांमध्ये अपलोड केले जाईल. यूजीसी नेट ६ ते ८ ऑक्टोबर आणि १७ ते १८ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट देऊन प्रवेशपत्र (UGC NET Admit Card 2021) तपासू शकतील. ज्या उमेदवारांनी UGC NET साठी नोंदणी केली आहे ते NTA UGC च्या वेबसाइटवर जाऊन डाऊनलोड करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lYblRe
via nmkadda