Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-15T12:43:18Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Advanced 2021: परदेशी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरु, भारतीय विद्यार्थ्यांना करावी लागणार प्रतिक्षा Rojgar News

Advertisement
Advanced 2021: जेईई अॅडव्हान्स २०२१ च्या नोंदणीची प्रक्रिया विदेशी विद्यार्थ्यांसाठी सुरु झाली आहे. आयआयटी खरगपूरने दिलेल्या माहितीनुसार भारतीय विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया संध्याकाळी सुरु होणार आहे. २० सप्टेंबर ही जेईई अॅडव्हान्स २०२१ () साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. परदेशी उमेदवार थेट JEE Advanced साठी उपस्थित राहू शकतात. तर जेईई मेन २०२१ मध्ये पात्र होण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टॉप २.५ लाख विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. जेईई मेन २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. त्याची लिंक अॅक्टीव्ह झाली असून विद्यार्थी आपले स्कोअरकार्ड पाहू शकतात. जेईई अॅडव्हान्स २०२१ साठी नोंदणी अशी करा स्टेप १: सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा. स्टेप ४: लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. स्टेप ५: फोटो अपलोड आणि सही अपलोड करा. स्टेप ६: अर्ज फी भरा स्टेप७ : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचा निकाल १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. JEE अॅडव्हान्ड निकालानंतर आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) घेण्यात येईल. आयआयटीमध्ये आर्किटेक्चर प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड एएटी परीक्षा घेण्यात येते. जेईई मेनचे आयोजन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी आयोजित केली जाते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी उपस्थित राहू शकतात. जेईई मेनचे चौथे सत्र २६,२७,३१ ऑगस्ट आणि १, २सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र ४ मध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती. यामध्ये एकूण ४४ उमेदवारांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. एनटीएने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यापैकी ४ आंध्र प्रदेश, २ तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ उमेदवार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ehf3xE
via nmkadda