अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर Rojgar News

अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर Rojgar News

Fyjc Admission: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १ लाख ४५ हजार ४७३ जागांवर एकूण ७६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. यातील ६४ हजार ८६६ विद्यार्थ्यांना अर्ज अलॉट झाले. कला शाखेच्या एकूण १८ हजार २५४ जागांसाठी ५ हजार ४४१ अर्ज आले आहेत. त्यातील ५ हजार २७९ विद्यार्थ्यांना अर्ज अलॉट झाले आहेत. वाणिज्य शाखेच्या ७९, ५५४ जागांसाठी ४५, ४४१ अर्ज आले असून ३७, ४८५ विद्यार्थ्यांना अलोट झाले. विज्ञान शाखेच्या एकूण ४४,५७४ जागांसाठी २४, ६८९ अर्ज आले. त्यातील २१,४७९ विद्यार्थ्यांना अर्ज अलॉट झाले. एचएसव्हीसीच्या एकूण ३०९० जागांसाठी ६३३ विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यात ६२३ विद्यार्थ्यांना अर्ज अलॉट झाले. शाखानिहाय सामान्य शाखेचे पसंतीक्रमानुसार अलॉटमेंट झालेली विद्यार्थी संख्या जाहीर करण्यात आली आहे. यानुसार पहिल्या पसंतीक्रमात कला शाखेत४,३८९, वाणिज्य शाखेत २० हजार १६७, विज्ञान शाखेत १३,७११ एचएसव्हीसीमध्ये ६०४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. पहिल्या पसंतीक्रमानुसार एकूण ३८८८११ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. दुसऱ्या पसंतीक्रमानुसार १० हजार ४१ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ५८८, वाणिज्य शाखेत ६१३० , विज्ञान शाखेत ३३१७ एचएसव्हीसीमध्ये ६ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. तिसऱ्या पसंतीक्रमानुसार५ हजार १६९ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत १६६, वाणिज्य शाखेत ३४६६ , विज्ञान शाखेत १५१४ एचएसव्हीसीमध्ये १३ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. चौथ्या पसंतीक्रमानुसार ३ हजार ६१९ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ७८, वाणिज्य शाखेत २४५५ , विज्ञान शाखेत १०९६ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. पाचव्या पसंतीक्रमानुसार २ हजार ५२० विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत २४, वाणिज्य शाखेत १८०९ , विज्ञान शाखेत ६८७ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. सहाव्या पसंतीक्रमानुसार १ हजार ७६३ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत २२, वाणिज्य शाखेत १२७६ , विज्ञान शाखेत ४६५ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. सातव्या पसंतीक्रमानुसार १ हजार १७७ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ०८, वाणिज्य शाखेत ८८० , विज्ञान शाखेत २९९ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. आठव्या पसंतीक्रमानुसार ८३६ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ०, वाणिज्य शाखेत ६३७ , विज्ञान शाखेत १९७ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. नवव्या पसंतीक्रमानुसार ५३८ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ०२, वाणिज्य शाखेत६३७, विज्ञान शाखेत १९७ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. दहाव्या पसंतीक्रमानुसार एकूण ३४२ विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेत ०, वाणिज्य शाखेत २७१ , विज्ञान शाखेत ७१ एचएसव्हीसीमध्ये ० विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. मंडळनिहाय अर्ज सादर केलेले आणि अलॉटमेंट झालेले विद्यार्थी एसएससी बोर्डाअंतर्गत एकूण ७१ हजार ६५० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून ६० हजार ७४९ विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले. सीबीएसई बोर्डाकडे २१२३ अर्ज आले असून १८७० विद्यार्थ्याना अर्ज अलॉट झाले. आयसीएस बोर्डाकडे १५८० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून १४७७ अर्ज अलॉट झाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EI6LPx
via nmkadda

0 Response to "अकरावी प्रवेशाची पहिली विशेष गुणवत्ता यादी जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel