Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-18T13:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government job: कृषी विज्ञान केंद्रात भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
2021: नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (NHRDF) ने टेक्निकल आणि नॉन टेक्निकल कॅटेगरी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यामध्ये डायरेक्टर, सिनिअर टेक्निकल ऑफिसर आणि स्टेनो टायपिस्ट अशा पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कृषी विज्ञान केंद्राची अधिकृत वेबसाइट http://kvkdelhi.org/ वर जाऊन अर्ज डाउनलोड करु शकतात. १८ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोटिफिकेशननुसार उमेदवारांनी आपली सेल्फ अटेस्टेड प्रमाणपत्रे, नोकरी संबंधित कागदपत्रे आणि अर्जासह १ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवायचा आहे. डिमांड ड्राफ्ट नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या नावाने बनविणे गरजेचे आहे. पदांचा तपशील आणि पगार डायरेक्टर-१४४२००-२१८२९९ (लेवल-१४) सिनिअर टेक्निकल ऑफिसर (वनस्पती शरीरविज्ञान) ३५४००-११२४०० (लेवल-६) सिनिअर टेक्निकल ऑफिसर (सूक्ष्मजीवशास्त्र)-३५४००-११२४०० (लेवल-६) सिनिअर टेक्निकल ऑफिसर (फलोत्पादन)-३५४००-११२४०० (लेवल-६) सिनिअर टेक्निकल ऑफिसर(वनस्पती प्रजनन)-३५४००-११२४०० (लेवल-६) टेक्निकल ऑफिसर(फलोत्पादन)-३५४००-११२४०० (लेवल-६) टेक्निकल ऑफिसर (बियाणे)-३५४००-११२४०० (लेवल-६) टेक्निकल ऑफिसर-२५५००-८११०० (लेवल -४) स्टेनो टायपिस्ट- २५५००-८११०० (लेवल -४) टेक्निकल ऑफिसर-१९००-६३२०० (लेवल -२) अकाऊंट्स क्लर्क-१९००-६३२०० (लेवल -२) शैक्षणिक पात्रता डायरेक्टर- कृषी, फलोत्पादन किंवा भाजीपाला शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पीएचडी. प्रिंसिपल सायंटिस्ट, डिव्हिजन हेड किंवा प्राध्यापक पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव सिनिअर टेक्निकल ऑफिसर - संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी. तसेच किमान दोन वर्षांचा अनुभव. टेक्निकल ऑफिसर (हॉर्टिकल्चर) - फलोत्पादन/भाजीपाला विज्ञानमध्ये पदव्युत्तर पदवी. तसेच भाजीपाला पिकांमध्ये किमान दोन वर्षांचे संशोधन/क्षेत्र/विस्तार अनुभव. टेक्निकल ऑफिसर (सीड) - सीड सायन्समध्ये स्पेशलायझेशनसोबत कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी. रिसर्च फील्ड किंवा लॅबमध्ये किमान दोन वर्षे कामाचा अनुभव. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. किमान ४० शब्द प्रति मिनिट या वेगाने हिंदी आणि इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग. स्टेनो टायपिस्ट - कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. शॉर्टहॅंड ८० शब्द आणि टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट असावे. टेक्निकल असिस्टंट - कृषी किंवा फलोत्पादनात पदवी. एक्स्टेंशन, रिसर्च किंवा लॅबमधील किमान एक वर्षाचा अनुभव अकाऊंट क्लर्क- कॉमर्स विषयात पदव्युत्तर पदवी. तसेच ४० शब्द प्रति मिनिट हिंदी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग स्पीड


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FW4HUI
via nmkadda