Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-06T13:43:20Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IOCL Recruitment 2021: आयओसीएलमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती Rojgar News

Advertisement
Indian Oil (IOCL) Recruitment 2021: भारताची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ने पाइपलाइन डिव्हीजन मध्ये अप्रेंटिस पदांवर भरती साठी जाहिरात जारी केली आहे. कंपनी द्वारे १ ऑक्टोबर २०२१ रोजी ही जाहिरात जारी झाली झाले. यानुसार ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर अप्रेंटिस) च्या एकूण ४६९ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवार २५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर भेट द्यावी लागेल आणि नंतर होमपेजवर 'whats new'सेक्शन मध्ये दिलेल्या संबंधित अप्रेंटिस लिंक वर क्लिक करा. यानंतर नव्या पेज उमेदवार पाइपलाइन डिविजन मध्ये अप्रेंटिसच्या लिंक वर क्लिक करून किंवा पुढे दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात डाऊनलोड करू शकतात. ऑनलाइन अर्जाची लिंक जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवार या वृत्तात दिलेल्या डायरेक्ट लिंक द्वारे थेट अॅप्लिकेशन पेज वर जाता येईल, येथे आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि नंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग-इन करून उमेदवार आपले अॅप्लिकेशन सबमिट करू शकतील. पात्रता काय? टेक्निशियन अप्रेंटिस – कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून बारावीनंतरचा संबंधित ट्रेडमधील फुल टाईम डिप्लोमा. ट्रेड अप्रेंटिस – कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून फुल टाईम ग्रॅज्युएशन डिग्री. डीईओ – किमान बारावी उत्तीर्ण आणि पदवीपेक्षा कमी गुण. सर्व पदांसाठी उमदेवारांचे वय १ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आणि १४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गांसाठी वयोमर्यादेत सवलतही देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आयओसीएल भरती 2021 जाहिरात वाचा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BkxS0U
via nmkadda