JEE Admissions 2021: कोणत्या IIT आणि NIT त किती जागा? जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

JEE Admissions 2021: कोणत्या IIT आणि NIT त किती जागा? जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

and seats: जेईई अॅडव्हान्स २०२१ निकालानंतर (JEE Advanced result 2021) आता प्रवेशासाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. JoSAA २०२१ नोंदणी १६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. जेईईई मेन्स (JEE Mains) आणि जेईई अॅडव्हान्स्डमध्ये (Jee Advanced) उत्तीर्ण विद्यार्थी जोएसएए काऊन्सेलिंग (JoSAA Counselling 2021) साठी नोंदणी करू शकतात. नोंदणी आणि क्वालिफाय करण्याआधी (JoSAA Counselling 2021) या वर्षी आयआयटी, , ट्रिपल आयटी आणि जीएफटीआयची कोणत्या शाखेत आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत. संपूर्ण यादी पुढे दिली जात आहे. NIT मधील जागांचा तपशील (NIT सीट 2021) एनआयटी जालंधर - एकूण जागा १११७ एनआयटी जयपूर - ८८८ जागा एनआयटी भोपाळ - १२०३ जागा एनआयटी अलाहाबाद - १०७४ जागा एनआयटी अगरतला - १०८४ जागा एनआयटी कालीकट - १२४४ जागा एनआयटी दिल्ली - २२७ जागा एनआयटी दुर्गापूर - ९०९ जागा एनआयटी गोवा - १८८ जागा एनआयटी हमीरपूर - ९४४ जागा एनआयटी कर्नाटक - ९२६ जागा एनआयटी मेघालयार - १६५ जागा एनआयटी नागालँड - १९८ जागा एनआयटी पाटणा - ८०६ जागा एनआयटी पुडुचेरी - २४० जागा एनआयटी रायपूर - ११५८ जागा एनआयटी सिक्कीम - १६० जागा एनआयटी अरुणाचल प्रदेश - ३९० जागा एनआयटी जमशेदपूर - ७५१ जागा एनआयटी कुरुक्षेत्र - ११४७ जागा एनआयटी मणिपूर - २२६ जागा एनआयटी मिझोराम - १९० जागा एनआयटी राउरकेला - १२३४ जागा एनआयटी सिलचर - ८८४ जागा एनआयटी श्रीनगर - ८९९ जागा एनआयटी तिरुचिरापल्ली - १०३८ जागा एनआयटी उत्तराखंड - १८० जागा एनआयटी वारंगल - ९८९ जागा एनआयटी सुरत - १०९१ जागा एनआयटी नागपूर - ९३३ जागा एनआयटी आंध्र प्रदेश - ७५० जागा एनआयटी शिवपूर - ७६४ जागा IIT मधील जागांचा तपशील (IIT seats 2021) आयआयटी मुंबई - एकूण जागांची संख्या १३६० आयआयटी भुवनेश्वर - एकूण जागा ४७५ आयआयटी मंडी - ३२९ जागा आयआयटी दिल्ली - १२०९ जागा आयआयटी इंदौर - ३६० जागा आयआयटी खरगपूर - १८६९ जागा आयआयटी हैदराबाद - ४७० जागा आयआयटी जोधपूर - ४९० जागा आयआयटी कानपूर - १२१० जागा आयआयटी मद्रास - ११३३ जागा आयआयटी गांधीनगर - २५० जागा आयआयटी पाटणा - ५४७ जागा आयआयटी रुड़की - १३५३ जागा आयआयटी (ISM) धनबाद - ११२५ जागा आयआयटी रोपार - ३७० जागा आयआयटी (BHU) वाराणसी - १५८९ जागा आयआयटी गुवाहाटी - ९२२ जागा आयआयटी भिलाई - १८३ जागा आयआयटी गोवा - १५७ जागा आयआयटी पलक्कड - १६९ जागा आयआयटी तिरुपती - २३७ जागा आयआयटी जम्मू - २४० जागा आयआयटी धारवाड - १८५ जागा या व्यतिरिक्त जोसाची अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर ट्रिपल आयटी आणि सेंट्रल एडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स (GFTI) च्या सर्व ब्रांचमध्ये उपलब्ध जागांच्या संख्येची माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक संस्थेसाठी ब्रांचनुसार आणि कॅटगरीनुसार जागांची संख्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AYMKkV
via nmkadda

0 Response to "JEE Admissions 2021: कोणत्या IIT आणि NIT त किती जागा? जाणून घ्या डिटेल्स Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel