NEET 2021 Answer key वरील हरकतींसाठी मुदत कधीपर्यंत... जाणून घ्या Rojgar News

NEET 2021 Answer key वरील हरकतींसाठी मुदत कधीपर्यंत... जाणून घ्या Rojgar News

NEET 2021 Answer key: नीट यूजी आन्सर-की जारी झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच नीट परीक्षेची (NEET UG 2021) आन्सर-की अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी झाले होते, ते अधिकृत वेबसाइटवर आवश्यक ते तपशील भरून आन्सर की डाऊनलोड करू शकतात. या व्यतिरिक्त या वृत्तात दिलेल्या स्टेप्स फॉलो करूनही आन्सर की डाऊनलोड करू शकतात. NEET Answer Key 2021: नीट आन्सर-की अशी करा डाऊनलोड नीट यूजी आन्सर-की डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जावे लागेल. यानंतर आन्सर की लिंक वर क्लिक करा. यानंतर लॉगिन तपशील भरा. यानंतर आन्सर-की डाऊनलोड करा. निर्देश वाचा. आता आन्सर की डाऊनलोड करून त्याचे प्रिंट आऊट घेऊन सेव्ह करून ठेवा. ने जारी केलेल्या नोटिफिकेशन मध्ये असे म्हटले आहे की जर कुठले उत्तर चुकीचे असेल तर त्यावर हरकत येऊ शकेल. उमेदवारांना हरकत घेण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संधी आहे. उमेदवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत नीट यूजी उत्तरतालिकेवर हरकत घेण्यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी शुल्क भरणा डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/पेटीएमच्या माध्यमातून करायचा आहे. प्रोसेसिंग शुल्क ऑनलाइन प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही आक्षेप वा हरकतीवर विचार केला जाणार नाही. केवळ ऑनलाइन माध्यमातून आलेल्या हरकतींचाच विचार केला जाईल. प्रोव्हिजनल आन्सर की सहा ओएमआर शीट आणि रिस्पॉन्स शीट जारी करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aKZK2B
via nmkadda

0 Response to "NEET 2021 Answer key वरील हरकतींसाठी मुदत कधीपर्यंत... जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel