NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी Rojgar News

NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी Rojgar News

2021 score card: National Eligibility Cum Entrance Test Post Graduate किंवा NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड १४ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आले आहे. वैयक्तिक स्कोअर कार्ड राष्ट्रीय परीक्षा बोर्ड किंवा एनबीई (National Board of Examination or NBE) द्वारे जारी कर्यात आले आहे. NEET PG 2021 चा निकाल २८ सप्टेंबर २०२१ रोजी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स किंवा NBEMS द्वारे जाहीर करण्यात आला आहे. जे उमेदवार स्कोअर कार्डची वाट पाहत आहेत, ते आपला स्कोअर वर पाहू शकतात. एनबीईने ८ ऑक्टोबर २०२१ पासून उमेदवारांसाठी स्कोअर कार्ड बनवले होते, मात्र ओबीसी, एससी, एसटी आणि सामान्य पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये काही टायपॉलॉजिकल त्रुटी आढळल्या. त्यानंतर एनबीईने योग्य कट-ऑफ स्कोअरवाल्या उमेदवारांचे स्कोअर कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला. स्कोअर कार्डात उमेदवारांच्या एकूण गुणांचा समावेश असेल. Dates स्कोअर कार्ड २०२१ च्या महत्त्वाच्या तारखा नीट पीजी रिझल्ट २०२१ जाहीर झाल्याची तारीख - २८ सप्टेंबर २०२१ नीट पीजी स्कोअर कार्ड २०२१ जाहीर होण्याची तारीख - १४ ऑक्टोबर २०२१ नीट पीजी २०२१ कट ऑफ कसा पाहाल? - अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा. - आता 'नीट पीजी 2021' टॅब वर क्लिक करा. आता एक नवी विंडो उघडेल. - आता Important Announcement नावाच्या बॉक्स किंवा सेक्शन मध्ये पाहा. तेथे NEET PG 2021 - Score Card 2021 जवळ असलेल्या पीडीएफ पर्यायावर क्लिक करा. - आता तुम्ही पीडीएफ पाहू शकता, यात कट ऑफचा उल्लेख आहे. नीट पीजी २०२१ स्कोअर कार्ड कसे पाहाल? - nbe.edu.in वर जा. - आता 'नीट पीजी 2021' टॅब वर क्लिक करा. आता एक नवी विंडो उघडेल. - आता Important Announcement नावाच्या सेक्शनमध्ये जा. तेथे Declaration of NEET-PG 2021 Rank and Score Card जवळ पीडीएफ पर्यायावर क्लिक करा. - आता एक पीडीएफ उघडेल, यात Click here to view result वर क्लिक करा. - उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Xfoz3K
via nmkadda

0 Response to "NEET PG परीक्षेचे स्कोअरकार्ड जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel