Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-29T12:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NPCIL Recruitment 2021 एनपीसीआयएलमध्ये २५० अप्रेंटिस पदांसाठी भरती Rojgar News

Advertisement
अप्रेंटिस भरती 2021: न्युक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण २५० विविध प्रकारची पदे भरली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना २८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. वर ट्रेड अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्जांची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. महत्वाच्या तारखा: NPCIL अप्रेंटिस ऑनलाइन अर्जांना सुरुवात - २८ ऑक्टोबर २०२१ NPCIL अप्रेंटिस ऑनलाइन अर्जांची अंतिम तारीख - १५ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ४ वाजेपर्यंत NPCIL अप्रेंटिस पदांची माहिती: एकूण पदे - २५० स्टेनोग्राफर (इंग्रजी) - ०२ स्टेनोग्राफर (हिंदी) - ०१ सेक्रेटेरिअल असिस्टंट - ०४ हाऊस कीपर - ०३ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम मेंटेनन्स- १७ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - ०२ ड्राफ्ट्समन (सिविल) - ०१ कारपेंटर - १४ प्लम्बर - १५ वायरमन - ११ डिझेल मेकॅनिक - ११ पेंटर - १५ रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक - १६ फिटर - २६ टर्नर - १० मशीनिस्ट - ११ इलेक्ट्रीशियन - २८ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - १५ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक - १३ वेल्डर - २१ कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट - १४ प्रवर्गनिहाय रिक्त पदे एससी-२५ एसटी-२२ ओबीसी (एनसी)-६७ ईडब्ल्यूएस-२५ यूआर-१११ २५० पैकी १० जागा पीडब्ल्यूबीडी साठी आरक्षित NPCIL अप्रेंटिस स्टायपेंड: आयटीआय अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण भत्ता - ७,७०० रुपये आयटीआय अभ्यासक्रमाचा दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा प्रशिक्षण भत्ता - ८,८५५ रुपये


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pQwuAm
via nmkadda