स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती Rojgar News

स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती Rojgar News

- संजय मोरे स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदाची निघालेल्या जाहिराती संदर्भात माहिती घेऊ या. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या एकूण ३८ पदांची कायम स्वरूपी भरती होणार आहे. ० मॅनेजर मार्केटिंग- १२ पदं (अजा-१, इमाव-३, इडब्ल्यूएस-१, खुला-७). एक पद दिव्यांग उमेदवारासाठी राखीव आहे. - वयोमर्यादा- १ जुलै, २०२१ रोजी ४० वर्षं पूर्ण झालेली असावीत. ० डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग- २६ पदं (अजा-४, अज-१, इमाव-६, इडब्ल्यूएस-२, खुला-१३). एक पद दिव्यांग उमेदवारासाठी राखीव आहे. ० पात्रता- १ जुलै, २०२१ रोजी पूर्ण वेळ एमबीए/ पीजीडीबीएम किंवा तत्सम पदवी मार्केटिंग/ फायनान्स स्पेशलायझेशनसह उत्तीर्ण. ० अनुभव- शेड्यूल्ड कमर्शियल बँक/ पब्लिक सेक्टर किंवा लिस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूट/ कंपनीमधील डिजिटल/ प्रोडक्ट मार्केटिंगमधील सुपरवायझरी/ मॅनेजमेंट कॅटेगरीतील एक्झिक्युटिव्ह कामाचा अनुभव. मॅनेजर मार्केटिंगसाठी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग पदासाठी दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. ० निवड पद्धती- ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत (जर कमी संख्येने अर्ज आल्यास एसबीआय ऑनलाइन परीक्षेऐवजी शॉर्ट लिस्टिंग करून उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावतील.) ० ऑनलाइन लेखी परीक्षा- ऑब्जेक्टीव्ह टाइप (क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ६० प्रश्न, रिझनिंग- ७० प्रश्न, जनरल अवेअरनेस- ७० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० गुण आणि वेळ 120 मिनिटं) ० डिस्क्रीप्टीव्ह परीक्षा (ऑनलाइन)- इंग्रजीमध्ये पत्रलेखन आणि निबंध लेखन- २ प्रश्न, एकूण ५० गुण- ३० मिनिटं ० मुलाखत २५ गुणांची असेल. लेखी परीक्षेसाठी ७५ आणि मुलाखतीसाठी २५ वेटेज देऊन अंतिम निवड करण्यात येईल. ० ऑनलाइन अर्ज https://ift.tt/3BFe8oV किंवा https://ift.tt/2ZLiVmT या संकेतस्थळांवर १८ ऑक्टोबरपर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FN3jUg
via nmkadda

0 Response to "स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel