नीट यूजी निकाल कधी होणार जारी.... जाणून घ्या... Rojgar News

नीट यूजी निकाल कधी होणार जारी.... जाणून घ्या... Rojgar News

Date: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, NEET 2021 चा निकाल लवकरच २४ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) नुसार १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आन्सर की वर हरकती घेण्याची अंतिम मुदत होती. उमेदवारांकडे अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन हरकत घेण्याचा पर्याय होता. 2021 आन्सर की ही १५ ऑक्टोबर २०२१ रोजी रिस्पॉन्स शीट / ओएमआरसह जारी केली होती. उमेदवारांनी सूचित केले गेले होते की अंतित मुदतीतील कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी उमेदवारांना संधी देण्यात आली होती. उत्तर तालिकेवर हरकत घेण्यासाठी शुल्क भरायचे होते. शुल्क भरण्याशिवाय दुसरी कुठलीच आपत्ती नोंदवण्याचा प्रयत्न स्वीकारला जाणार आहेत. पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप पाहू शकाल नीट यूजी २०२१ परीक्षेचा निकाल - - NEET UG 2021 निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी अधिकृत वेबसाइट, neet.nta.nic.in वर जावे लागेल. - त्यानंतर होमपेज वर उपलब्ध नीट यूजी २०२१ निकालाच्या लिंक वर क्लिक करा. - आता एक नवं पेज उघडेल. तेथे उमेदवारांनी आपला रोल नंबर / अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख/पासवर्ड आदि माहिती भरून सबमिट करावी. - आता तुमचा निकाल (स्कोर कार्ड) स्क्रीन पर दिसेल. - निकाल डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vosNmf
via nmkadda

0 Response to "नीट यूजी निकाल कधी होणार जारी.... जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel