Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-06T14:43:56Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटीमध्ये भरती, 'येथे' करा अर्ज Rojgar News

Advertisement
SAMEER Recruitment 2021: मुंबईतील सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Mumbai)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च संस्थेत २८ जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत पदवीधर (Graduate) आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (Diploma Apprentice Trainee)पदांवर भरती केली जाणार आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन , मॅकेनिकल इंजिनीअर, कॉम्प्युटर सायन्स/इंजिनीअर आयटी यामध्ये डिप्लोमा केलेल्यांना या भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे बीई/ बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ मॅकेनिकल इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये किमान ५५ टक्के असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराला १०, ५०० पर्यंत स्टायपेंड देण्यात येईल. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवाराकडे तीन वर्षाचा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/केमिकल इंजिनीअरिंगमध्ये किमान ५५ टक्के असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवारांना ८, ५०० रुपये स्टायपेंड देण्यात येईल. महत्वाची कागदपत्रे उमेदवाराकडे दहावी आणि बारावीची गुणपत्रिका, पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षा गुण, अनुभव प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2gxAm6u वर अर्ज करावा लागेल.१५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DejVCo
via nmkadda