SSC SI Answer Key 2019: पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेची उत्तरतालिका जारी Rojgar News

SSC SI Answer Key 2019: पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेची उत्तरतालिका जारी Rojgar News

SI Answer Key 2019: कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्श कमिशनने ( Staff Selection Commission, SSC)एसएससी सब इन्स्पेक्टर पेपर २ उत्तरतालिका जारी केली आहे. दिल्ली पोलीसात सब इन्स्पेक्टर, सीएपीएफ आणि सीआयएसएफ मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर पेपर २ ची फायनल आन्सर की जाहीर करण्यात आली आहे. आयोगाने आन्सर-की अधिकृत वेबसाइट वर जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी SI आणि ASI परीक्षा दिली होती, ते ऑफिशियल पोर्टल वर जरूरी डिटेल्स भरून आपला निकाल तपासू शकतात. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की SSC CPO SI फायनल आन्सर की ची लिंक २० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेबसाइटवर उपलब्ध असेल. त्यानंतर लिंक हटवण्यात येईल. पुढे दिलेल्या थेट लिंकवरून उमेदवारांना आन्सर की डाऊनलोड करता येऊ शकेल. अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी या थेट लिंकवर करा क्लिक... या थेट लिंकद्वारे वाचा नोटिफिकेशन SSC SI Answer Key 2019: आन्सर-की अशी करा डाऊनलोड एसआय आन्सर-की डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट- ssc.nic.in वर जा. यानंतर अंतिम उत्तरतालिका अपलोड करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. आता एका नव्या पेजवर नोटीस उघडेल. यानंतर दिल्ली पोलीसमधील उप-निरीक्षक, सीएपीएफ आणि सीआयएसएफ परीक्षा (पेपर- II), 2019 में सहाय्यक उप-निरीक्षक लिंक वर क्लिक करा. इसके बाद एक नई विंडो खुलेगी। उमेदवारांनी आपला रोल नंबर आणि पासवर्ड भरून लॉग इन करावे. यानंतर स्क्रीनवर उत्तरतालिका दिसू लागेल. भविष्यातील संदर्भासाठी ती डाऊनलोड करून प्रिंट आऊट घेऊन ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3px4t0J
via nmkadda

0 Response to "SSC SI Answer Key 2019: पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेची उत्तरतालिका जारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel