Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-18T07:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE, ICSE Exam: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, परीक्षा ऑफलाइनच Rojgar News

Advertisement
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या टर्म १ परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षांचाही पर्याय द्यावा ही मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयात गुरुवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली. दरम्यान, सीबीएसईच्या ऑफलाइन परीक्षांना सुरुवात झाली असून त्या ऑफलाइन पद्धतीनेच होत आहेत. सीबीएसई आणि आयसीएसीद्वारे आयोजित टर्म १ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना केवळ ऑफलाइन परीक्षांचा पर्याय दिला आहे. कोविड-१९ मुळे ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना द्यायला हवा, अशी मागणी करत सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. पण ऑनलाइन परीक्षांच्या पर्यायाची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HydJb9
via nmkadda