Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-11-27T10:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC तर्फे विविध पदांची भरती; जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक आणि शिक्षक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. १६ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. या पदभरती अंतर्गत एकूण २१ पदे भरण्यात येणार आहे. रिक्त पदे प्राध्यापक-१ पद सहयोगी प्राध्यापक-६ पदे शिक्षक-१४ पदे शैक्षणिक पात्रता असोसिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युट सायन्समध्ये पदवी किंवा मास्टर डिग्रीमध्ये फर्स्ट क्लास, पीएचडी पदवी आणि लेक्चरर किंवा समकक्ष दर्जाच्या स्तरावर शिकविणे, संशोधन आणि/किंवा उद्योगातील आठ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंजिनीअरिंगमध्ये फर्स्ट क्लाससह डिग्री किंवा मास्टर डिग्री असणे गरजेचे आहे. यासोबतच इंजिनीअरिंग/ इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेशन इंजिनीअरिंग यासोबतच दहा वर्षांचा शिकवणीचा अनुभव असणे आवश्यक आहे. ट्यूटर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून मास्टर्स डिग्री किंवा बीएससीची डिग्री असणे गरजेचे आहे. नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएससी तसेच नर्सिंग परीषदेद्वारे मान्यताप्राप्त नर्सिंग कॉलेजमध्ये एक वर्ष शिकवणीचा अनुभव असणे गरजेचे आह शैक्षणिक पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे. अर्ज शुल्क अर्जाची शुल्क २४ रुपये भरायचे आहे. एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून पेमेंट करुन शुल्क भरता येणार आहे. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. निवड प्रक्रिया या भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज सादर करण्यात येत असून १६ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. अर्जदारांनी ऑनलाइन अर्जामध्ये त्यांचे सर्व तपशील काळजीपूर्वक भरावेत. चुकीची माहिती भरल्यास आयोगाकडून ती स्वीकारली जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/313z7of
Source https://ift.tt/310mqee