AFCAT Results 2021 इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

AFCAT Results 2021 इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यंदा ही परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन मेरिट लिस्ट चेक करु शकतात. आपली निवड झाली की नाही हे उमेदवारांना या यादीनुसार कळेल. एएफसीएटी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर – दिलेल्या नोटीसनुसार उमेदवार त्यांची एलिजबिलिटी, ऑडर्र ऑफ मेरिट, मेडिकल फिटनेस टेस्ट आणि उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार ब्रांचेस आदी माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अकॅडमीत रिपोर्ट करण्याचा दिवस आणि वेळ कॉल लेटरच्या माध्यमातून नंतर कळवले जाईल. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे. पोस्ट किंवा ईमेलच्या माध्यमातू आले कॉल लेटर उमेदवारांनी अर्ज करताना जो ईमेल आणि पत्ता दिला होता, त्यावर रजिस्टर्ड पोस्टने कॉल लेटर पाठवले जाईल. कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत उमेदवारांना कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत रिपोर्टिंगसाठी उपलब्ध व्हायचे आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/afcat-results-2021-indian-airforce-common-admission-test-2021-final-merit-list-released/articleshow/88568391.cms

0 Response to "AFCAT Results 2021 इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel