Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-02T11:43:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Linkedin आता हिंदीतली, नोकरी मिळवण्यातला इंग्रजीचा अडसर दूर Rojgar News

Advertisement
हे जॉब पोर्टल आता हिंदीसह २५ विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. नोकरी शोधण्यासाठी आता भाषेचा अडसर राहिला नाही. हिंदीत लिंक्‍डइनचे फेज १ गुरुवार २ डिसेंबर पासून सुरू होत आहे. मेंबर्स आपलं फीड, प्रोफाइल, जॉब आणि मेसेजिंग पर्यंत पोहोचू शकतील आणि आपल्या डेस्कटॉप, अँड्रॉइड आणि आयओएस फोन वर हिंदीतून कंटेंट बनवता येईल. हिंदीतलं आता जगभरातील सर्व सदस्यांसाठी डेस्कटॉप आणि अँड्रॉइडवर उपलब्ध होईल. लवकरच आयओएस यूजर्ससाठी देखील कंटेंट उपब्ध केला जाईल. कसा करायचा वापर? लिंक्डइनचे मोबाइल अॅप्लिकेशन हिंदीत पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डिव्हाइसची पसंतीची भाषा निवडायची आहे. एकदा हिंदी भाषा निवडल्यावर यूजर इंटरफेस आणि नॅव्हिगेशन बार सह अन्य सर्व कंटेंट हिंदीतही दिसेल. या हिंदी पोर्टलमुळे मेंबर्स अगदी सहजपणे आपल्याला हवे ते फिचर्स शोधू शकतात. मेंबर्सच्या होमफीडवर यूजर जनरेटेड कंटेंट त्याच भाषेत दिसेल. मात्र, ज्या मेबर्सनी आपल्या प्रायमरी भाषा म्हणून हिंदीची निवड केली आहे, ते आपल्या पोस्ट वर हिंदी कुठलाही 'सी ट्रान्सलेशन' पर्यायावर क्लिक करून संबंधित पोस्टचा हिंदीतील अनुवाद पाहू शकतात. जर मेंबर हिंदी भाषिक असतील आणि त्यांनी प्राथमिक भाषा म्हणून हिंदीची निवड केली नसेल तरे सी ट्रान्सलेशन ऑप्शनवर क्लिक करून संबंधित पोस्टचा हिंदीतील अनुवाद पाहू शकतील. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3roGku6
Source https://ift.tt/310mqee