SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील

SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील

SSC CHSL 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) २०२१ परीक्षेसाठी अर्ज फॉर्म जारी केला आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पेमेंट करण्याची अंतिम मुदत ८ मार्च, रात्री ११ वाजेपर्यंत आहे. ऑफलाइन चलान १० मार्चपर्यंत सादर करता येईल. ११ मार्च ते १५ मार्च या कालावधीत अर्ज आणि ऑनलाइन पेमेंटमधील दुरुस्तीची विंडो खुली राहील.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!)

वायोमार्यदा काय आहे?

आयोगाने टियर एक च्या परीक्षेच्या तारखांसाठी अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही. जरी परीक्षा कदाचित मे २०२२ मध्ये आयोजित केली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. १ जानेवारी २०२२ रोजी नुसार वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सरकारी नियमांनुसार सवलत मिळेल.

(हे ही वाचा: IOCL Recruitment 2022: ५७० पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या)

पात्रता काय ?

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. DEO पदांसाठी गणितासह विज्ञान विषय एक विषय असायला हवा. अर्जासाठी फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. महिला, SC, ST, PWD आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी फी सवलत आहे.

The post SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशीलhttps://ift.tt/e2s43pQJB

0 Response to "SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel