TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Airforce Jobs: पदविकाधारकांना वायुसेनेत संधी

'एमएसबीटीई'मार्फत राज्यभरात इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. या पदविकाधारक विद्यार्थ्यांना आता भारतीय वायुसेनेतही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/msbte-diploma-students-to-get-job-opportunities-in-indian-airforce/articleshow/90489242.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या