Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

बॅंक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदाच्या १५९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.

source https://maharashtratimes.com/career/career-news/bank-of-baroda-recruitment-2022-new-recruitment-in-bank-of-baroda-application-for-159-posts-starts-from-today/articleshow/90438245.cms

0 Response to "Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel